Sign in to join the discussion — comments are spoiler-gated to your watch progress.
No comments yet. Sign in to be the first — pick a prompt to get started.
Reactions from the web
खूप दिवसांनी खूप चांगला सिनेमा बघायला मिळणार आहे . आईने केलेल्या संस्कारांचा साने गुरुजींनी आपल्या पुढील आयुष्यात कसा उपयोग करून घेतला याचे नितांत सुंदर चित्रण सिनेमात बघायला मिळेल सिनेमा बघण्याची उत्सुकता वाढली आहे. खूप शुभेच्छा
@prakashmulay3996 422
मराठी भाषेतील सदध्याच्या काळात हरवलेले सौदर्य या चित्रपटात अनुभवयास मिळेल ❤
@itsnature6046 97
I am from Punjab and I Support regional Marathi cinema. Because it is Cinema.
@sunnynirmaan6899 294